लोणंद (जि. सातारा) - येथील एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मालवणच्या दांडी बीच नजीकच्या समुद्रात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ समुद्राच्या मध्यभागी जाऊन तीन बोटीच्या मदतीने अंदाजे ४०० फुट लांब निसर्ग पुरक खाण्याचे रंग व मत्स्य खाद्य वापरुन भारताचा तिरंगा याची प्रतिकृती करुन नुकतीच अनोखी सलामी दिली. <br />(Video - मेहुल ढवळे, रमेश धायगुडे, लोणंद)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.